10/07/21

प्रेम..

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
बघून तुला नयनात पाणी दाटून आले.
मनात तुझ्या प्रितीचे वारे फिरु लागले.
गारगार वारा हा आभास तुझे देऊ लागले
एकांतात तुझ्या ओंजळभर प्रेमाच्या आठवणीत मन रमू लागले.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
स्वप्नात माझ्या तु ऐशील का
प्रेमाने मला मिठीत तू घेशील का
ओंजळभर प्रेमात माझ्या सोबत तू रमशील का
स्वप्नातले प्रेम तू प्रत्येक्षात करशील का
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


12 comments:

  1. अतिशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  2. अप्रतिम रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचना...👌👍✍️🍫🌹

    ReplyDelete
  5. मस्त लिहिलंय देवेन्द्रजी!✍️������

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर आणि अप्रतिम रचना 👌👌👌👌👌👌👌⭐⭐⭐⭐

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...