💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
बघून तुला नयनात पाणी दाटून आले.
मनात तुझ्या प्रितीचे वारे फिरु लागले.
गारगार वारा हा आभास तुझे देऊ लागले
एकांतात तुझ्या ओंजळभर प्रेमाच्या आठवणीत मन रमू लागले.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
स्वप्नात माझ्या तु ऐशील का
प्रेमाने मला मिठीत तू घेशील का
ओंजळभर प्रेमात माझ्या सोबत तू रमशील का
स्वप्नातले प्रेम तू प्रत्येक्षात करशील का
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खूप खूप छान👌🏻👌🏻
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteKhupch Chan 👌👌
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteअप्रतिम रचना...👌👍✍️🍫🌹
ReplyDeleteसुंदर रचना 👌👍
ReplyDeleteमस्त लिहिलंय देवेन्द्रजी!✍️������
ReplyDeleteअप्रतिम सुंदर
ReplyDeleteखुप छान रचना 👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर आणि अप्रतिम रचना 👌👌👌👌👌👌👌⭐⭐⭐⭐
ReplyDelete