10/16/21

देह

     🏵️देह🏵️

देह तुझा माझ्या
प्रेमाची साथ नाही.

मनात दाटलेले प्रेम
सांगून मांडता येत नाही.

विरहात काहूर झालेले
मन जळून उठत राहिल्या
शिवाय राहत नाही.

🍂🍂🍂🍂🍂🍂देह🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
                        शब्द कवी...✍️


3 comments:

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...