10/12/21

परी...



🍁🍁🍁🍁परी🍁🍁🍁🍁
रंग रुपाची तु साजीरी गोजीरी
स्वप्नातली आहे ग तु परी राणी
तुला कुशीत घेऊन गातो अंगाई
मखमलीत शांत तु झोप घेतेस परी
लहान पणनाचे तुझे बाबडे बोलने
मनाला खुपच आनंद देऊन जाते
इवलेचे पाय तुझे नाद करतात घरात
गोडवा वाटोतो या नादाचा आम्हाला
परी आता मोठी होन्याचा होतो भास
चीऊ काऊचा घास भरवतो 
संस्काराचे पाठ तूला शीकवतो
वेळ मागो माग परी मोठी होऊ लागली
परी शाळेतून काँलेजात व काँलेजातून
नोकरी करु लागली....
परी राणी स्वबळावर ऊडू लागली
बाबाची परी अजूनही लहान परी राणी आहेस.

🍁🍁🍁🍁🍁🍁परी🍁🍁🍁🍁🍁

                            शब्द कवी देवेंद्र...✍️

9 comments:

  1. व्वा अप्रतिमच लिहीलयस 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  2. वाह खुप छान लिखाण

    ReplyDelete
  3. वा, खूप सुंदर रचना केली सर 👌👌👌

    ReplyDelete
  4. वाह..खूपच छान लिहिलंस देवेन 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  5. खुपच सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  6. सुंदर रचना..👍👌✍️🍫

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर रचना ��

    ReplyDelete
  8. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...