🍁🍁🍁🍁परी🍁🍁🍁🍁
रंग रुपाची तु साजीरी गोजीरी
स्वप्नातली आहे ग तु परी राणी
तुला कुशीत घेऊन गातो अंगाई
मखमलीत शांत तु झोप घेतेस परी
लहान पणनाचे तुझे बाबडे बोलने
मनाला खुपच आनंद देऊन जाते
इवलेचे पाय तुझे नाद करतात घरात
गोडवा वाटोतो या नादाचा आम्हाला
परी आता मोठी होन्याचा होतो भास
चीऊ काऊचा घास भरवतो
संस्काराचे पाठ तूला शीकवतो
वेळ मागो माग परी मोठी होऊ लागली
परी शाळेतून काँलेजात व काँलेजातून
नोकरी करु लागली....
परी राणी स्वबळावर ऊडू लागली
बाबाची परी अजूनही लहान परी राणी आहेस.
🍁🍁🍁🍁🍁🍁परी🍁🍁🍁🍁🍁
शब्द कवी देवेंद्र...✍️
व्वा अप्रतिमच लिहीलयस 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
ReplyDeleteवाह खुप छान लिखाण
ReplyDeleteवा, खूप सुंदर रचना केली सर 👌👌👌
ReplyDeleteवाह..खूपच छान लिहिलंस देवेन 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteSunder 👌👌👌
ReplyDeleteखुपच सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteसुंदर रचना..👍👌✍️🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना ��
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌🙏🙏
ReplyDelete