10/18/21

शब्दाची जादू

🌹🌹🌹🌹शब्दांची जादू🌹🌹🌹🌹🌹

शब्द शब्दातून बांधली जातात नाती

शब्दात उमलून आले मनाची ही नाती

शब्दांची जादू हि वेगळीच असते.

शब्दातून रक्ता पली कडील नाती जुळून असते.

शब्द मोत्याची माळच असते.

शब्द माळ तुटली की नाती ही वेगळी होतात.

 शब्दातून गैरसमज निर्माण होऊन  नाती तुटतात.

शब्द हे ची शस्त्र आहे,शब्दात नातीच नाही

तर मनाला घाव देऊन जातात.

शब्द अनमोल आहे.हेची फूले हीची नाते

म्हणून शब्द शब्दा विना मनुष्य अपुर्णच आहे.

☘️☘️☘️☘️☘️☘️शब्दांची जादू☘️☘️☘️☘️☘️☘️

                              शब्द कवी...✍️

5 comments:

  1. खुपच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete
  2. वाहहह...अप्रतीम शब्दांकन...👌👍💐🍫

    ReplyDelete
  3. अप्रतिम खूपच सुंदर👌👌👌

    ReplyDelete
  4. खूप सुंदर रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...