9/17/21

अनामिक...




अनामिक...

अंतरी मनात माझ्या हा ह्दयातला प्रेम भाव सखे
ओढलावली माझ्या जीवाला तुझी प्रेम मी सखा
मनाच्या अंतरी ह्दयात घर तुझे राहिले हे आठवणीत
सांजवेळी भेटली तू मला आजही जातो त्या ठिकाणी
त्या वळणावर वर आज मी थांबले रे सखा तुझ्या आठवणीत
सोबतीला आज तीथे होती शांतता आणि सुटला तो गारवारा
गारवारा स्पर्श करुन जाताना तुझ्या असन्याचा भास हा झाला.
सांजवेळीच्या भेटीला आज ही असते ग तिथे सोबतीला शांतता
त्या किणाऱ्या वर उभे राहून होतो गारवारा स्पर्श करुनी जाताना
स्पर्श तुझा देऊन जातो  उभी असल्याचा भास मला करुन जातो.
जिवनात वेळ सगळी ही सरुन जाते तेव्हा तुझी ह्दयात
अनामिक म्हणूनी ओढ जिवनात राहून जाते 
 ह्दयात अनामिक तू आज ही घर करुन रहाते. 
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
प्रत्येक माणसाच्या मनात एक स्त्री असते.
प्रत्येक स्त्रीच्या मनात एक माणूस असतो.
ही एक काल्पनीक भावनेची कविता आहे.

                                               देवेंद्र( शब्द कवी)...✍️


5 comments:

  1. खूपच छान आणि समर्पक कविता केलीत सर 💐💐👌👌😊😊

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर रचना केली सर 👌👌👌

    ReplyDelete
  3. अप्रतिमच रचना 👌🏼👌🏼

    गणेश दळवी 🙏🏼🙏🏼

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...