DevendraIse "शब्द कवी "
"मराठी साहित्य " हे दिग्गज साहित्यिक आणि संतांनी दिलेली महान संस्कृती आहे...
9/17/21
अनामिक...
अनामिक...
अंतरी मनात माझ्या हा ह्दयातला प्रेम भाव सखे ओढलावली माझ्या जीवाला तुझी प्रेम मी सखा मनाच्या अंतरी ह्दयात घर तुझे राहिले हे आठवणीत सांजवेळी भेटली तू मला आजही जातो त्या ठिकाणी त्या वळणावर वर आज मी थांबले रे सखा तुझ्या आठवणीत सोबतीला आज तीथे होती शांतता आणि सुटला तो गारवारा गारवारा स्पर्श करुन जाताना तुझ्या असन्याचा भास हा झाला. सांजवेळीच्या भेटीला आज ही असते ग तिथे सोबतीला शांतता त्या किणाऱ्या वर उभे राहून होतो गारवारा स्पर्श करुनी जाताना स्पर्श तुझा देऊन जातो उभी असल्याचा भास मला करुन जातो. जिवनात वेळ सगळी ही सरुन जाते तेव्हा तुझी ह्दयात अनामिक म्हणूनी ओढ जिवनात राहून जाते ह्दयात अनामिक तू आज ही घर करुन रहाते. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 प्रत्येक माणसाच्या मनात एक स्त्री असते. प्रत्येक स्त्रीच्या मनात एक माणूस असतो. ही एक काल्पनीक भावनेची कविता आहे.
अप्रतिम सुंदर सर
ReplyDeleteखूपच छान आणि समर्पक कविता केलीत सर 💐💐👌👌😊😊
ReplyDeleteखुप सुंदर लिहीलय...����
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना केली सर 👌👌👌
ReplyDeleteअप्रतिमच रचना 👌🏼👌🏼
ReplyDeleteगणेश दळवी 🙏🏼🙏🏼