मी राधीका
मी राधीका मी राधीका
मन मोहोन मी प्रेमीका
मी तुझी कृष्णा राधीका
गोकुळात रंग लावीले
तुझ्या प्रेम रंगात मला रंगवीले
तुझ्या विरहातील मी राधीका
शामसुंदर मन मोहन मुरलीधर
वेडी मी तुझ्या प्रेमातली राधीका
तुझ्या पत्तीनी साठी मी अनामिका
सजले रे तुझ्या साठी मनोहरा
वृंदावनात खेळ रंगवायला
वाट बघतात तुझ्या गोपीका
नयनातले पाणी सुखले मनोहरा
मी तुझी राधीका मी तुझी राधीका
देवेंद्र...शब्द कवी..✍️
Mastch 👌👌 khupch chan Rachna 👌👌💐💐
ReplyDeleteखुप छान रचना 👌🏼👌🏼
ReplyDeleteखूप सुंदर रचना केली सर👌👌
ReplyDeleteखूप खूप छान अप्रतिम 🌷
ReplyDeleteकविता आणि blog ही
सुंदरच बनलय ...🌷
खूप खूप शुभेच्छा...🍧
आबा 🙏 .....!!
Comments खाली
ReplyDeleteआपले नाव लिहावे ...!!🙏
आबा
खुप खुप छान देव सर👌👌👌👌👌👍
ReplyDeleteखूपच सुंदर देवेंद्र 👌🏻👌🏻
ReplyDeleteखुप छान , अप्रतीम काव्यरचना...��������
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDelete