9/16/21

मी राधीका...

 


मी राधीका

मी राधीका मी राधीका
मन मोहोन मी प्रेमीका
मी तुझी कृष्णा राधीका
गोकुळात रंग लावीले
तुझ्या प्रेम रंगात मला रंगवीले
तुझ्या विरहातील मी राधीका
शामसुंदर मन मोहन मुरलीधर
वेडी मी तुझ्या प्रेमातली राधीका
तुझ्या पत्तीनी साठी मी अनामिका
सजले रे तुझ्या साठी मनोहरा
वृंदावनात खेळ रंगवायला
वाट बघतात तुझ्या गोपीका
नयनातले पाणी सुखले मनोहरा
मी तुझी राधीका मी तुझी राधीका
                                   देवेंद्र...शब्द कवी..✍️


9 comments:

  1. Mastch 👌👌 khupch chan Rachna 👌👌💐💐

    ReplyDelete
  2. खुप छान रचना 👌🏼👌🏼

    ReplyDelete
  3. खूप सुंदर रचना केली सर👌👌

    ReplyDelete
  4. खूप खूप छान अप्रतिम 🌷
    कविता आणि blog ही
    सुंदरच बनलय ...🌷
    खूप खूप शुभेच्छा...🍧
    आबा 🙏 .....!!

    ReplyDelete
  5. Comments खाली
    आपले नाव लिहावे ...!!🙏
    आबा

    ReplyDelete
  6. खुप खुप छान देव सर👌👌👌👌👌👍

    ReplyDelete
  7. खूपच सुंदर देवेंद्र 👌🏻👌🏻

    ReplyDelete
  8. खुप छान , अप्रतीम काव्यरचना...��������

    ReplyDelete
  9. अतिशय सुंदर 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...