4/10/22

सत्य वचन

सत्य वचन


रावने ब्रम्हादेवा जवळ वचन मागीतले
तेव्हा ब्रम्हादेवाने सांगितले जो जल्म घेतो
तो एक दिवशी जावे लागते.
तेव्हा रावन बोला हो हे सत्य आहे
मी अमर नाही होऊ शकत
मला अस वचन द्या की माझे आदिदेव
महादेव यांच्या भक्तांच्या हातून माझ मरन व्हाव
असा भक्त जो माझ्या इतकाच महादेवाला प्रिय असावा.
ब्रम्ह देवाने तथास्तु म्हणून अशिर्वाद दिला व अदृश्य झाले.

रामाचे व रावनाचे युद्धात जेव्हा रावन मृतदेह पडला तेव्हा
लक्ष्मणाने रावनाच्या पाया जवळ बसून जे रावनाचे शब्द ऐंकले ते शेवटचे राम राम राम होते.
ब्रम्हदेवाने दिले वचन रावनाला आठवले होते.सत्य वचन हेच आहे.मर्यादा पुरुषोत्तम श्री राम आहे. सगळ्या गोष्टीच्या मर्यादा
पाळनारे राम आहेत.
रावनाने रामाची माफी मागीतली व रावन गत प्राण झाला.

वरील रचना ही एक काल्पनिक रचना केलेली आहे.
शब्द कवी...✍️


4 comments:

  1. अप्रतिम रचना 🙏🙏

    ReplyDelete
  2. खूपच छान रचना..!👌
    सत्कर्म हवेची श्रीराम ..!!
    राम नाम राम नाम मुखी सदा राम नाम
    🌷🌞🌷🌞🌷🌞🌷🌞🌷🌞🌷🌞🌷🌞
    आबा
    🙏

    ReplyDelete
  3. काल्पनिक जरी असली तरी खूप छान आणि अप्रतिम कथा प्रस्तुत केलीत सर तुम्ही रचनेमार्फत 👍👍👍✍️✍️✍️👌👌👌🙏🙏🌹🌹🌹

    ReplyDelete
  4. खूप सुंदर कथा भाग✍️👌👌👌

    ReplyDelete

Comments (समीक्षा साठी )
ह्या Blog वर Subscribe Button Click करावे.

सुंदर माझं कोकण....

सुंदर माझं कोकण.... सुंदर तो नजारा सुंदर तो देखावा डोंगराच्या त्यारांगा त्यावर हिरवी रंगावा त्या हिरवा रंगावा तून उडतो असतो ...